पिंपरी - प्राधिकरणातील अस्तित्व मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूस खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण गुरुवारी दुपारी ‘अ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांनी संयुक्त कारवाई करून हटविले. सुमारे दोन तास ही कारवाई चालली. मॉलला सील ठोकून महापालिकेच्या भूमी जिंदगी विभागाने त्याचा ताबा घेतला.
No comments:
Post a Comment