पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुणे पोलिसांच्या साहाय्याने गुन्हेगार, बेशिस्त चालक, सोनसाखळीचोर व वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील संवेदनशील भागात सीसीटाव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, वीजपुरवठ्याचे महापालिकेने बिल थकविल्याने महावितरणने काळेवाडीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वीजमीटर काढून नेल्याने ते महिन्यापासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
No comments:
Post a Comment