पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांचे आवाहन
पुणे – म्हाळुंगे- माण रस्त्यावरील प्रस्तावित टीपी स्कीममध्ये शेतकरी भूमिहिन होणार नाही. या टीपीमध्ये शेतकऱ्यांना 50 टक्के विकसित भूखंड, झोन बदल आणि मूळ जागेवर अनुज्ञेय असणारा एफएसआय शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाच ते 10 टक्के अधिक फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी जमिनी विकू नका, असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment