पुणे - ‘मल्टिप्लेक्स’ला जाऊन चित्रपट पाहायचा, हे ‘कल्चर’ पुण्यात वाढत आहे. त्यामुळेच ‘मल्टिप्लेक्स’च्या संख्येत गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढ झाली आहे. ‘मल्टिप्लेक्स’मधील ‘स्क्रीन’नेही आता शंभरी ओलांडली आहे. त्यामुळेच ‘मल्टिप्लेक्सचे शहर’ अशी पुण्याची नवी ओळख तयार होऊ लागली आहे.

No comments:
Post a Comment