Friday, 18 August 2017

जुनी सांगवीतील स्मशानभुमीच्या नुतनिकरणाचे काम गतीने करावे

जुनी सांगवी - जुनी सांगवीतील पवनानदी घाटाजवळील स्मशानभुमीचे काम सध्या संथ गतीने होत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरीकांना अंत्यविधी व ईतर धार्मिक विधी करण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या स्मशानभुमी जवळच पिंपरी चिंचवड शहरातील पहिली पर्यावरणपुरक गॅस शवदाहीनी येथे आहे. मात्र ही शवदाहीनी असुन अडचण नसुन खोळंबा, याच स्थितित आजवर कधी सुरू तर कधी महिना महिना बंद राहिलेली आहे. परिणामी सांगवी परिसरातील नागरीकांना अंत्यविधीसाठी शवदाहीनीच्या गैरसोयीमुळे ईतरत्र जावे लागले आहे

No comments:

Post a Comment