Friday, 18 August 2017

“टीपी स्कीम’चा प्रारूप आराखडा तीन महिन्यांत

म्हाळुंगे – माण रस्ता : हिंजवडीतील वाहतुकीचा ताण कमी होणार
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) म्हाळुंगे- माण रस्त्यासाठी टीपी स्कीमच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविणार आहे. या टीपी स्कीमसाठीचा प्रारूप आराखडा तीन महिन्यांत सादर करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment