Sunday 10 September 2017

शिक्षण मंडळ खरेदी : तीन अधिका-यांवर दंडात्मक कारवाई, अनियमिततेमुळे रोखली वेतनवाढ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडील २००९-१० या आर्थिक वर्षासाठीच्या बूट, रेनकोट, पावसाळी साधनखरेदीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी तिघांवर कारवाई झाली आहे. निवृत्त लेखाधिकारी, मुख्य लिपिक यांच्याकडून दंड वसूल ...

No comments:

Post a Comment