Sunday 10 September 2017

शिवसेनेला करावी लागणार “त्या’ याचिकेत दुरुस्ती

पिंपरी – महापालिका स्मार्ट सिटी कंपनी संचालकपदी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या नियुक्‍तीला आव्हान देणारी याचिका शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक राहुल कलाटे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर याचिकेत दुरुस्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment