Sunday 10 September 2017

भूलतज्ज्ञ संघटनेची राष्ट्रीय परिषद

पिंपरी – अखिल भारतीय भुलतज्ज्ञ संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने रविवारी (दि.10) “मास्टर स्ट्रोक’ ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देशभरातील तज्ज्ञ सहभागी होणार असून, ते या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.

No comments:

Post a Comment