पिंपरी- नवनगर विकास प्राधिकरणाचा प्रस्तावित रिंगरोड (एचसीएमटीआर) मार्गाकरिता घर बचाव संघर्ष समितीने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, जेणेकरुन रिंगरोड बाधित नागरिकांची घरे वाचण्यास मदत होईल, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे व अतिरिक्त आयुक्त अच्युत हंगे यांची रिंगरोड बाधित शिष्टमंडळाने शुक्रवारी भेट घेतली.
No comments:
Post a Comment