Sunday 10 September 2017

उद्योगनगरीतून हवाई सेवा?

नितीन गडकरी यांचे सकेत : गिरगाव चौपाटीची सैर सुविधा
पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांना भविष्यात थेट विमानातून गिरगाव चौपाटीची सैर करण्याची संधी मिळण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाने शहरातील एखादा विस्तीर्ण तलाव उपलब्ध करुन दिल्यास महिनाभरात पिंपरी ते गिरगाव चौपाटी हवाईसेवा सुरु करण्याचे संकेत केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment