Tuesday, 24 October 2017

“त्या’ फेरीवाल्यांचे प्रमाणपत्र होणार रद्द

पिंपरी – राष्ट्रीय फेरीवाला धोरण कायद्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पात्र फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, आजही पात्र शेकडो फेरीवाल्यांनी नोंदणी प्रमाणपत्र नेलेले नाही. येत्या 31 ऑक्‍टोबरपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र न घेऊन जाणाऱ्या पात्र फेरीवाल्यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment