Tuesday, 24 October 2017

'आरटीई'मधील प्रवेश नाकारले

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे 'आरटीई'चे प्रवेश नाकारल्याच्या २१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विविध कारणांनी पंधरा शाळांनी 'आरटीई'अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले आहेत. या शाळांना शिक्षण मंडळाने नोटीस ...

No comments:

Post a Comment