Tuesday, 24 October 2017

सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता

पिंपरी – विविध गृहसंस्थांच्या आवारात, तसेच रस्त्यांवर फटाके वाजविल्यानंतर पसरलेला कचरा महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हटविला. गृह सोसायट्यांच्या लगतचा परिसर तसेच रस्त्यांच्या परिसराची साफसफाई करून कर्तव्य तत्परता दाखवून दिली.

No comments:

Post a Comment