Tuesday, 24 October 2017

पालकमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडकडे पाठ

त्यांचे नाव पालिकेच्या प्रत्येक पत्रिकेत छापलेले असते, मात्र ते कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. सांगवी पुलाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हजेरी लावली. चिंचवड नाटय़गृहात झालेल्या 'गणेश फेस्टिव्हल'च्या कार्यक्रमासाठी ते आले होते.

No comments:

Post a Comment