Sunday, 26 November 2017

सल्लागार नेमण्यात पालिकेने केला कहर

पिंपरी – पूर्वी महत्त्वाच्या प्रकल्पाकरिताच सल्लागार नियुक्‍त केले जात असे, परंतु सध्या मनपाने सल्लागार नेमण्यात कहर केला आहे. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. मनसेने पालिका आयुक्‍तांकडे या गोष्टीचा उपहास करत मागणी केली आहे की, पिंपरी चिंचवड पालिकेचे नाव पिंपरी चिंचवड (सल्लागार संलग्न) महापालिका असे करावे.

No comments:

Post a Comment