पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) ही नियोजन संस्था पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील आहे. पीएमआरडीए ही नियोजन संस्था पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील विकासासाठी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीन करण्यात येऊ नये. तसेच प्राधिकरणाने विकसित केलेल्या पेठा महापालिकेकडे हस्तांतरीत करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment