Friday, 10 November 2017

चिंचवडमध्ये फुटबॉल लीगचे आयोजन

पिंपरी- पिंपरी-चिंचवड येथील स्पोर्ट रिपब्लिक या संस्थेच्या वतीने फुटबॉल लीगचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा “खुला’ आणि “कार्पोरेट’ अशा दोन गटांमध्ये 6-अ-साईड या फुटबॉल लीग कम नॉक आउट टूर्नामेंट होणार आहे.

No comments:

Post a Comment