Friday, 10 November 2017

भाडेकरु नोंदणी फाट्यावर!

वाकड हद्दीत अवघे अकराशे भाडेकरु?
वाकड – हिंजवडी आयटी पार्क, उद्योग नगरीतील उद्योग आणि व्यवसाय, मोठ-मोठ्या शैक्षणिक संस्था यामुळे लाखोंच्या संख्येने राज्यातून आणि देशभरातून लोक पिंपरी-चिंचवड शहरातून येऊन स्थायिक झाले आहेत. शहराचे झपाट्याने झालेले नागरीकरण बऱ्याच जणांच्या पथ्यावर पडले. स्थानिक नागरिकांनी व बाहेरुन आलेल्यांनी येथे जमिनी घेऊन तीन-चार मजली इमारती बांधल्या आणि शहरात एक नवीन व्यवसाय उद्‌यास आला- तो म्हणजे भाडे व्यवसाय.

No comments:

Post a Comment