चिंचवड – ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी विं. दा. करंदीकर यांच्या शन्मशताब्दीनिमित्त चिंचवड येथील श्री छत्रपती शिवाजीराजे विद्यालय आणि भोसरी महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 10) बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment