पिंपरी – शहरातील अनधिकृत बांधकामधारकांना मिळकत कराच्या दुपटीने शास्ती कर आकारला जातो. अनधिकृत बांधकामांना प्रभावी आळा बसविण्यासाठी शास्ती कराची सक्तीने वसुली करा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने कार्यवाही सुरू आहे, असे पालिका प्रशासनाने कळविले आहे.
No comments:
Post a Comment