पिंपरी – भोसरीतील सर्व्हे क्रमांक 1 मधील जमिनीच्या मालकी हक्कावरुन महापालिका प्रशासन आणि चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्यामध्ये संघर्ष पेटला आहे. संबंधित जागेचा वाद शासनाने निर्माण केल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याबाबत देवस्थान ट्रस्टने “कंटेम्प्ट पिटीशन’ दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने देवस्थानची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
No comments:
Post a Comment