Friday, 17 November 2017

सुरक्षा केबिन बनल्या टवाळखोरांचा अड्डा

पिंपरी – महपालिकेच्या सुरक्षा केबिन खरेदीचा विषय बरेच दिवस गाजला. शिक्षण मंडळ प्रशासन विभागाला सुरक्षा केबिन नको असताना देखील पदाधिकाऱ्यांच्या अट्टाहासापायी 65 सुरक्षा केबिन 27 लाख 95 हजाराला खरेदी केल्या गेल्या. अशिया खंडातील श्रीमंत महापालिका करदात्यांच्या पैशाची चुकीच्या प्रकारे उधळपट्टी करत आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सध्या सुरक्षा रक्षकांच्या केबिन धूळखात पडल्या असून त्या टवाळखोरांचा अड्डा बनल्या आहेत.

No comments:

Post a Comment