पिंपरी – शहरातील काळेवाडी फाटा ते आळंदी बीआरटी रस्त्यावरील कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. या मार्गावरील बीआरटी बस थांब्यांची प्रलंबित कामे करण्यासाठी आठ कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.
No comments:
Post a Comment