Friday, 17 November 2017

पवनाथडीच्या खर्चाला हिरवा कंदिल

पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाच्या वतीने पवनाथडी जत्रेचे आयोजन सांगवीतील सार्वजनिक बांधकाम जागेवर करण्यात येणार आहे. त्या जत्रेच्या प्रत्येक्ष येणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. यासह शहरातील विविध विकासकामांच्या येणाऱ्या सुमारे 18 कोटी 24 लाख 59 हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

No comments:

Post a Comment