कुदळवाडीतील उड्डाणपुलाची वीज खंडीत : 8 हजार थकबाकीदारांवर कारवाई
पिंपरी – वीज बिल थकविणाऱ्यांना महावितरणकडून “शॉक’ देण्याचे काम सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहरात थकबाकीदार असलेल्या 8 हजार 125 जणांची वीज महावितरणने तोडली असून महापालिकेलाही त्याचा दणका बसला आहे. अडीच लाखांचे वीज बिल थकवल्याबद्दल वीज पुरवठा खंडीत केल्याने कुदळवाडी चौकातील उड्डाणपूल अंधारात सापडला आहे.
No comments:
Post a Comment