२० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक : स्मार्ट सिटीसाठी उत्पादने
पुणे – मोठ्या आणि गुंतागुंतीच्या अँप्लिकेशन्ससाठी ट्रान्समिशन सोल्यूशन्स निर्माती बेल्डन कंपनीने त्यांच्या पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रात अद्ययावत उत्पादन प्रकल्प सुरू करत असल्याचे जाहीर केले. पुणे आणि सभोवतीच्या इंजिनिअरिंग केंद्रांना त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी कंपनीने एमआयडीसी फेज 2 मध्ये प्राथमिक स्तरावर 20 दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे.
No comments:
Post a Comment