पिंपरी - भोसरी उड्डाण पुलाखाली भंगारातील वाहने, कचरा, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग, मोकाट जनावरे या समस्या तर आहेतच. परंतु येथील काही फेरीवाल्यांकडून दारूची विक्री केली जाते आणि पुलाखालीच भरदिवसा दारू पिण्याचा हा उद्योग सुरू असतो. गेले कित्येक महिने सुरू असलेला हा प्रकार पोलिसांना माहिती नसावा, या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
No comments:
Post a Comment