पिंपरी – महापालिका रुग्णालये व दवाखान्यात डॉक्टरांची कमतरता आहे, यामुळे अन्य डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. तरीही विधी समितीला डॉक्टरांचे काही पडले नाही. पालिकेतील कार्यरत डॉक्टरांना पदोन्नती द्याव्यात, अशा सूचना आयुक्त हर्डीकर यांनी प्रशासनाला केल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने ठेवलेल्या पदोन्नती प्रस्तावावर विधी समितीने कोणतेही कारण नसताना विषय लांबणीवर टाकले आहेत.
महापालिकेच्या कोणत्याही खात्यात काम करावयास जा,पैबहुसंख्य अधिकारी से घेतल्या शिवाय कामच करत नाहीत.प्रामुख्याने बांधकाम विभाग नं 1 वर आहे.
ReplyDeleteमहापालिकेच्या कोणत्याही खात्यात काम करावयास जा,पैबहुसंख्य अधिकारी से घेतल्या शिवाय कामच करत नाहीत.प्रामुख्याने बांधकाम विभाग नं 1 वर आहे.
ReplyDelete