पिंपरी – सहा उर्दू माध्यमिक शाळांना मान्यता मिळाल्याने उर्दू शाळांना आता चांगले दिवस आले आहेत. 2005 पासून रखडलेल्या उर्दू शाळांच्या मान्यतेअभावी बऱ्याच जणांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत होते. आठवीपर्यंतच मान्यता असल्याकारणाने पुढील शिक्षणासाठी उर्दूच्या विद्यार्थ्यांचे हाल होत होते.
No comments:
Post a Comment