पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलगावच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. मात्र आता हा प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. लष्कराकडून जागा मिळत नसल्याने बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम कागदावर राहिले होते. परंतु, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी वारंवार दिल्ली दरबारी जाऊन उड्डाणपुलाला लष्कराची जागा मिळवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अ
No comments:
Post a Comment