पिंपरी - सहकारी गृहरचना संस्थांमध्ये लेखापरीक्षणाविषयी जागृती आली असून, शहरातील ९५० संस्थांनी लेखापरीक्षणाचा अहवाल सहकार खात्याकडे सादर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये १५ टक्यांची वाढ झाली असल्याचे सहकार खात्याचे उपनिबंधक प्रतीक पोखरकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment