पुणे - पुणे रेल्वे स्टेशनच्या ताफ्यात नवीन लोकल (रेक) दाखल होण्याची अपेक्षा असताना मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वेला जुनीच लोकल उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेकडून पुण्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचे दिसत असले, तरी रेल्वे प्रशासन मात्र त्यावर गप्प का, अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

No comments:
Post a Comment