Wednesday, 15 November 2017

“वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी – जागतिक मधुमेह दिनानिमित्त सुप्रिम क्‍लिनिक आकुर्डी आणि रोटरी क्‍लब ऑफ निगडी वतीने वॉकेथॉन 2017 चे आयोजन करण्यात आले होते. या वॉकेथॉनमध्ये 800 नागरिकांनी सहभागी होवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

No comments:

Post a Comment