Wednesday, 15 November 2017

समन्वय कुटुंब सल्ला केंद्राचे उद्‌घाटन

आकुर्डी – पोलीस मित्र संघ पिंपरी-चिंचवड शहर विभागाच्या वतीने समन्वय कुटुंब सल्ला केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्‌घाटन पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment