Wednesday, 8 November 2017

शहरात चिमुकली असुरक्षित

पिंपरी – चिमुकल्याचे अपहरण, लैगिक छळ, खंडणीच्या नावाखाली लूट, अपघात, सायबर क्राईम, मोठ्यांचे चुकीचे अनुकरण, शाळांमधील अनैतिक प्रकार, विनयभंग अशा एक ना अनेक कारणांमुळे शहरात चिमुकली अनावर झालेल्या रागातून व चुकीच्या अनुकरणामुळे असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात शून्य ते 14 वर्ष वयोगटातील बालके असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

No comments:

Post a Comment