Wednesday, 8 November 2017

आयटीआयच्या शुल्कात महापालिकेकडून कपात

पिंपरी - महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील आयटीआय शुल्कात कपात केली आहे. यामुळे १५०० रुपयात औद्योगिक तंत्र शिक्षण घेणे सोपे होणार आहे. 

No comments:

Post a Comment