- सल्लागाराची नेमणूक ः प्रकल्पासाठी प्रशासनाच्या हालचाली
पिंपरी, (प्रतिनिधी) – आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी मे. डी. आर. ए. कन्सल्टंटला प्रा. लि यांची सल्लागार म्हूणन नेमणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर सात कोटी 28 लाख 37 हजार रुपयांचा खर्च होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी बुधवारी (दि.8) होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment