Wednesday, 8 November 2017

…त्या अभियंत्यास बडतर्फ करा

काळेवाडी रस्ता प्रकरण : नगरसेवक संदीप कस्पटे यांची मागणी
पिंपरी – काळेवाडीतील राजवाडेनगर परिसरातील अठरा मीटर रस्त्याच्या कामास पूर्णत्वाच्या आधीच पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या कार्यकारी अभियंत्यास बडतर्फ करा अशी मागणी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment