निगडी - संत तुकारामनगर, काळेवाडी, रहाटणी, चिंचवड येथील व्यावसायिकांवर अन्नधान्य वितरण विभागाने छापे टाकले. घरगुती गॅसच्या टाक्यांचा व्यावसायिक कारणासाठी वापर करणाऱ्यांवर ही कारवाई करून 80 गॅस टाक्या जप्त केल्या. अन्नधान्य वितरण विभागाने सलग दोन दिवस ही कारवाई केली.

No comments:
Post a Comment