पिंपरी - निगडी-प्राधिकरणात विस्कळित पाणीपुरवठ्यावरून स्थायी समिती सभेत गुरुवारी (ता. 7) सदस्यांनी महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली. आठवडाभरात याबाबत तोडगा न निघाल्यास "अ' क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा सदस्य राजू मिसाळ यांनी दिला.
No comments:
Post a Comment