तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत आमदार बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 5) रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत तळेगाव-चाकण-शिक्रापूर-नाव्हरा-चौफुला चौक या रस्त्याकरिता अठराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment