चिंचवड – सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या प्रस्तावित एचसीएमटीआर रिंग रोडबाबत घर संघर्ष समितीने एक मोठा दावा केला आहे. समितीने पालिकेसोबत केलेल्या पत्र व्यवहारात खुलासा झाला आहे की, या जवळपास 26 किलो मीटरच्या प्रस्तावित रोड पैकी केवळ 2254.84 मीटर म्हणजे केवळ अडीच किलो मीटरचा रस्ताच पालिकेच्या ताब्यात आहे, असा खुलासा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगर रचना उपसंचालकांच्या पत्राद्वारे झाला असल्याचा दावा समितीने केला आहे.
No comments:
Post a Comment