“डीपीआर’ तयार करा: आमदार लांडगे यांच्या सूचना
पिंपरी – पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नाशिक फाटा ते मोशी या मार्गावर मेट्रो सुरु करावी. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केल्या आहेत.
No comments:
Post a Comment