पिंपरी - महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘सॅनिटरी नॅपकिन’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, त्याची उपलब्धता आणि किमतींमुळे ते सर्वसाधारण कुटुंबातील महिलांच्या आवाक्याबाहेर आहेत. नॅपकिन वापरू न शकणाऱ्या ८० टक्के महिलांमध्ये न परवडणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊनच पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसह, महापालिका शाळा आणि बसस्थानके, बाजारपेठा अशा सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग आणि डिस्पोजल मशिन बसविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment