पुणे - वर्दळीच्या रस्त्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर बंद पडणाऱ्या बस वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत असताना पीएमपी प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर होतेच, परंतु मार्गांवरील बसच्या फेऱ्यांवरही परिणाम होत आहे. बस बंद पडल्यावर दुरुस्तीची व्हॅन सुमारे ४५ मिनिटे ते एक तासाने पोचत आहे.
No comments:
Post a Comment