राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी : जिल्ह्यातील प्रायोगिक तत्त्वावरील पहिला प्रकल्प
मुंबई – पुणे जिल्ह्यातील वहाणगाव (ता. मावळ) येथे फॉर परफेक्ट हेल्थ प्रकल्प उभारला जाणार आहे. 500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या निकषावर पुणे जिल्ह्यातील प्रायोगिक तत्वावरील हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. यास अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. तसेच उद्योग, पर्यटन व वैद्यकीय शिक्षण धोरणानुसार या प्रकल्पाला लाभ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment