पिंपरी - स्वच्छ भारत अभियानाबाबत केंद्र सरकारकडून करण्यात आलेली जनजागृती, महापालिकेकडून होणारी प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना पटलेले स्वच्छतेचे महत्त्व, यातून शहरामध्ये स्वच्छतेचे वारे अधिक वेगाने वाहू लागले आहेत. विशेषत: गेल्या काही दिवसांत शहरातील हाउसिंग सोसायट्यांनीही स्वच्छतेचा पुरस्कार करत कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देण्यास सुरवात केली आहे.
No comments:
Post a Comment