पिंपरी - स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांसाठी नव्या सदस्यांची नावे बुधवारी सर्वसाधारण सभेत जाहीर होणार आहेत. रिक्त जागांवर भाजपचे सहा, तर राष्ट्रवादीचे दोन सदस्य नव्याने निवडले जाणार असून, सत्ताधारी भाजपमध्ये त्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
No comments:
Post a Comment