पुणे - शरीरातील हिमोग्लोबिन तपासायचे असेल, तर त्यासाठी रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो. परंतु तेच घरच्या घरी तपासता आले तर?... "एचबी' तपासणीची ही प्रक्रिया घरीच करण्याचे तंत्र पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने विकसित केले आहे. आपल्याजवळील कोणताही स्मार्टफोन त्यासाठी मदत करणार आहे.
No comments:
Post a Comment